फलटण | रविवार दि.११ मे २०२५ रोजी सकाळी १० ते ४ वाजता यावेळी नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा. या ठिकाणी संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण यांचे वतीने चर्मकार समाज वधू-वर व पालक परिचय महामेळावा आयोजन करण्यात आले आहे.
चर्मकार वधू-वर पालक परिचय मेळाव्यामध्ये शिक्षीत, अशिक्षीत, घटस्फोटित, विधूर, विधवा, तसेच विवाह इच्छुक मुला-मुलीसाठी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे
चर्मकार समाजातील सर्व स्तरातील मुलांचे मुलींचे व रखडलेले विवाह योग्यरित्या लवकरात लवकर व्हावेत म्हणून मेळावा घेण्याचा प्रामाणिक हेतू आहे. तरी आपण स्वतः आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापर्यंत मेळाव्याची माहिती कळवा आणि खात्रीशीर लग्न योग जुळवून घ्यावा. महामेळ्याव्यास ‘वधू – वर व पालकांनी’ उपस्थित राहून सहकार्य करावे, हि विनंती.
संपर्क नं.- भोलेनाथ भोईटे ९४२२३८४४९९, मा. प्राचार्य विठ्ठल हंकारे ९४२१११९६६७, अरूण खरात ८४२१८३९३५१, हृदयनाथ भोईटे ९४२१११९६८५, प्रा. गंगाधर आगवणे, ७६६६३५१०११, कृष्णात बोबडे ९८६०८५०४३३, डॉ. रोहिदास साळे ९७६२९८७१७२, श्री. विजय रमेश भगत ७७०९४४४६००