दि. ०९ फलटण मा.सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा )यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या हस्ते सातारा सम्राट अंक प्रकाशित प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी सातारा सम्राटचे संपादक गोविंद मोरे,राजाभाऊ काकडे, कार्यकारी संपादक प्रशांत सोनवणे, निर्भिड 24तास सहसंपादक गणेश भोईटे, प्रतिनिधी रमन भोईटे व लहुजी शक्ती सेनेचे जनसंपर्क प्रमुख रामभाऊ पाटोळे
अँडवकेट मा.श्री.धिरज टाळकुटे श्री. माळवदे सर, प्रा.आनिल टिके, किशोर तारळकर,श्री.मधुकर खुटाळे सर, भोलेनाथ भोईटे, रमन भोईटे, मावली चव्हाण यश घाडगे, सागर भोईटे, सागर डोईफोडे, आनिल करचे, कैलास सोडमिसे, संतोष दगडे, संतोष भोईटे, सचिन वाघ, सचिन शेळके,अंकुश डबरी, बबन बनकर,विठ्ठल बनकर, मधु बनकर ,राहुल कांबळे,अजित पोकळे, राहुल शिंदे,राहुल भुजबळ ,सचिन भुजबळ, गणेश ननवरे, अशोक जाधव, चेतन बोरावके, हारी रासने, तेजस पवार, निलेश गायकवाड, मुदस्सर महात अक्षय जगताप,गणेश पवार, आबि शिंदे, सुर्यकांत भोसले,पप्पू घाडगे दिनेश रासने नंदू आंबेकर, माधु पवार, विक्रम जाधव उपस्थित होते.

hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Night;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 191.54039;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;