दि.१० फलटण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या ६० व्या वाढदिवसाचे अवचित्य साधून फलटण येथील समर्थ प्रतिष्ठान फलटण यांच्या वतीने ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळी येथे धान्याचे वाटप करण्यात आले.या वेळेस युवा कीर्तनकार स्वप्निल महाराज शेंडे यांनी वारकरी संप्रदाय संस्थाना अशा सामजिक संस्थाचा नेहमी मदत राहते . समाजामध्ये चांगल्या प्रकारची मुले कीर्तनकार व चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे व त्यांना घडवणे हे आमचे ध्येय आहे.असे त्यांनी सांगितले.या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा) यांचे विश्वासू स्विस साहाय्यक श्री.जगंनाथ (भाऊ) कापसे, अँडवकेट मा.श्री.धिरज टाळकुटे प्रा.आनिल टिके, माजी सभापती नगरपालिका शिक्षण मंडळ श्री.किशोर तारळकर,श्री.मधुकर खुटाळे सर, भोलेनाथ भोईटे, रमन भोईटे, मावली चव्हाण, यश घाडगे, राजाभाऊ काकडे, सागर भोईटे, आनिल करचे, कैलास सोडमिसे, संतोष दगडे, संतोष भोईटे ,सचिन वाघ, सचिन शेळके, अंकुश डबरी, बबन बनकर, विठ्ठल बनकर, मधु बनकर, सचिन कांबळे, अजित पोकळे ,राहुल शिंदे, राहुल भुजबळ, सचिन भुजबळ, गणेश ननवरे, अशोक जाधव, चेतन बोरावके, हारी रासने, तेजस पवार ,निलेश गायकवाड, मुदस्सर महात, अक्षय जगताप, गणेश पवार आभी शिंदे, सुर्यकांत भोसले, पप्पू घाडगे, दिनेश रासने, नंदू आंबेकर, माधु पवार, भटया जाधव, विक्रम जाधव, इम्तियाज रंगरेज, पिनु मठपती, हारी मामुलकर, आबि चोपडे, निवेदक.नवनाथ कोलवडकर,उपस्थित होते.