Homeमहाराष्ट्रफलटणच्या पौर्णिमा अंबरगे हिने मिळवला Mss. India Elite 2024 मान डोक्यावर सजला...

फलटणच्या पौर्णिमा अंबरगे हिने मिळवला Mss. India Elite 2024 मान डोक्यावर सजला सुंदर असा हिऱ्यांचा क्राऊन.

दि.०६ फलटण येथील  सामान्य कुटुंबातील मुलगी प्रेरणा घेऊन शिकून ठरवल तर काहीही करू शकते. याच उत्तम उदाहरण म्हणजे पोर्णिमा अंबरगे .पोर्णिमा हिने 2022 साली Mss.Phaltan हा किताब जिंकला होता पण एवढ्या वरच न थांबता आपल्या जिद्दीने कष्टाने आणि सतत शिकण्याच्या धडपडी वृत्तीमुळे पोर्णिमा आता हळूहळू ॲक्टींग, मॉडलिंग मध्ये आपल करिअर करत आहे..

याच सातत्य टिकवत तिने यावर्षीचा यावर्षीचा Mss India Elite 2024 हा किताब आपल्या नावावर केला याचा फलटणकरांना नक्कीच अभिमान असेल. मॉडलिंग ॲक्टींग यासोबत तिने शिक्षणही चालू ठेवले आहे ती आता एम- एससी च्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असून डायट अँड न्युट्रिशियनचा कोर्स करत देखील आहे..

या सर्व मेहनतीसाठी तिचा आई-वडिलांचा आशीर्वाद आणि सहकार्य लाभले आहे..

मॉडलिंग व ॲक्टिंगचे धडे ती नृत्यकला अकॅडमी, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे तसेच फलटण नृत्यकला अकॅडमी मार्फत कित्येक कलाकारांचे करियर घडवत असल्याचे दिसून येत आहे.नृत्या सोबत ॲक्टींग, मॉडलिंग यांचेही प्रशिक्षण अकॅडमी देत असते..सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि खेळामध्ये फलटणचे नाव उज्वल आहेच पण कलाक्षेत्रातही फलटणचे नाव अजून गर्वाने, अभिमानाने गाजावे हीच नृत्यकला अकॅडमीची व नृत्यकला अकॅडमी च संस्थापक प्रशांत भोसले  यांची अपेक्षा आहे आणि यासाठी मुंबई पुणे मधील मोठ-मोठ्या स्पर्धेला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो असे प्रशांत भोसले यांनी सांगितले.तसेच पोर्णिमा हिचे सर्व स्तरावरून फलटणकरान कडून कौतुक होत आहे..मा. आमदार दीपक चव्हाण  व मा. श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनीही  कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750110020.129 सीए 5559 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750109185.1297530 बी Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.B4E22517.1750107335.2BD1923 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750097077.65ADC30 Source link

बिटगेट पार्टनर्स युनिसेफ युनिट भारत, इतर देशांमध्ये ब्लॉकचेन प्रशिक्षण वाढविण्यासाठी

0
बिटगेटने सोमवारी जाहीर केले की ते वेब 3 तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण विस्तृत करण्यासाठी युनिसेफ लक्झेंबर्गसह सैन्यात सामील होत आहे. पुढाकाराचा एक भाग म्हणून, एक्सचेंजची योजना...

error: Content is protected !!