Homeताज्या बातम्याजिल्हाधिकारी कार्यालया तर्फे आधार संच वितरण प्रक्रियेस सुरुवात आपले सरकार सेवा केंद्र...

जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे आधार संच वितरण प्रक्रियेस सुरुवात आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्ज भरण्याचे आवाहन

पुणे, दि. ७ : जिल्ह्यातील ग्रामीण भाग (महसूल मंडल), नगर पालिका व शहरी भागातील महानगर पालिका येथे सद्यस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आधार संच वितरण करण्यात येणार आहे. या संदर्भात पात्र ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.pune.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, ग्रामीण भाग (महसूल मंडल), नगर पालिका व महानगरपालिका क्षेत्रनिहाय प्रस्तावित आधार केंद्राबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक गाहिती डाऊनलोड करून घ्यावी.

इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक ९ ते २३ मे २०२५ वा. पर्यंत सकाळी ११ वाजल्या पासून ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) जिल्हाधिकारी कार्यालय (संजय गांधी योजना शाखा), अ विंग, ४ था मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे येथे प्रत्यक्ष सादर करावेत, अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे तहसिलदार संजय गांधी योजना शाखा यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे सेल: सॅमसंग, अ‍ॅमेझफिट, वनप्लस, आवाज आणि अधिक स्मार्टवॉचवर शीर्ष 10...

0
Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 आता दुसर्‍या दिवशी पोहोचला आहे. सिएटल-आधारित ई-कॉमर्स जायंटने प्रथमच तीन दिवसांची विक्री कार्यक्रम बनविण्यासाठी प्राइम डे वाढविला आहे....

माऊली समुह व फलटण येथील समर्थ प्रतीष्ठान यांच्या वतीने १,००० हजार वडापावचे वाटप

0
फलटण दि.१३| संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात रविवार दि १३ जुलै रोजी शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे मुक्कामास विसावणार असून या निमित्ताने...

Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025: रु. भारतात 10,000

0
प्राइम सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी Amazon मेझॉन प्राइम डे सेल 2025 सुरू झाले आहे. १२ जुलै रोजी मध्यरात्री राहिलेल्या या विक्रीत लोकांना १ July जुलैपर्यंत...

error: Content is protected !!