दि.१२ फलटण चौधरवाडी गावच्या लोकांना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या तसेच गावात शांतता व सुव्यवस्था उत्कृष्ट पणे सांभाळणाऱ्या, अभ्यासू असे व्यक्तीमत्व, म्हणजे चौधरवाडी गावच्या पोलीस पाटील सौ.रसिका हेमंत भोसले यांचा आज वाढदिवस होय.
त्यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांना विधानपरिषदेत मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) , श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) तसेच श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या.