Homeताज्या बातम्याचर्मकार समाजाचे नेते, कंत्राटदार अजय राऊत यांचे आकस्मिक निधन

चर्मकार समाजाचे नेते, कंत्राटदार अजय राऊत यांचे आकस्मिक निधन

(सोलापूर प्रतिनिधी) ०८| शहाजी उर्फ अजय सौदागर राऊत (वय 46) यांचे आज पहाटे आकस्मिक निधन झाले. शहरातील केदारनाथ रेसिडेन्सी, मोरारजी पेठ, सोलापूर येथे ते वास्तव्यास होते.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तसेच एक प्रतिष्ठित शासकीय कंत्राटदार म्हणून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. लहान वयात कष्टमय जीवन जगत त्यांनी उत्तुंग यश मिळवले. मनमिळावू स्वभाव, हसतमुख आणि समाजाभिमुख वृत्तीमुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले होते.

मित्रांमध्ये आबा नावाने ते प्रसिद्ध होते. राजकीय कारकीर्द सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. चर्मकार समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडले.त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज पहाटे २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर आज, गुरुवार दिनांक ८ मे रोजी सकाळी ११ वाजता वडवळे (काटेवाडी), राऊत वस्ती, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओटीटी या आठवड्यात (14 जुलै – 20 जुलै) रिलीज होते: स्पेशल ऑप्स सीझन 2,...

0
पुढे शनिवार व रविवार सह, दर्शक नक्कीच त्यांची शनिवार व रविवार पाहण्याची यादी अद्यतनित करण्याचा विचार करीत आहेत. यापुढे, ओटीटी प्लॅटफॉर्म आता रिलीझच्या नवीन...

तरुण एक्सोप्लानेट स्पॉटेड शेडिंग वातावरण तारांकित रेडिएशन अंतर्गत

0
हबल स्पेस टेलीस्कोपच्या डेटासह नासाच्या चंद्र एक्स-रे वेधशाळेने, एक “बाळ” एक्सोप्लानेटचे वातावरण वेगाने गमावले आहे. टीओआय १२२27 बी नावाचा ग्रह, एक अस्पष्ट लाल बौने...

चीनने टियानगोंग स्पेस स्टेशनला प्रगत स्पेससूट आणि 7.2 टन पुरवठा सुरू केला

0
चीनने आपल्या मॉड्यूल आणि अंतराळवीर आणि अंतराळ स्थानकात एक नवीन रीसप्ली मिशन सुरू केले आहे ज्यास ते पृथ्वीच्या वरच्या कक्षेत जोडलेले आहे, अन्न, इंधन,...

व्हिव्हो एक्स 300 प्रो मध्ये 50-मेगापिक्सल सोनी लिट -828 सेन्सर, मीडियाटेक डायमेंसिटी 9500 एसओसी...

0
ऑक्टोबर 2024 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 9400 चिपसेट आणि 6.78-इंच एलटीपीओ एमोलेड डिस्प्लेसह विवो एक्स 200 प्रो लाँच केले गेले. आता, त्याच्या संभाव्य उत्तराधिकारीची कॅमेरा...

जिवाची पर्वा न करता पाठलाग करुन ०३ सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद ! पर्यटकांना लुटणा-या...

0
धुमाळवाडी व वारुगडच्या डोंगरकपारीतून फलटण ग्रामीण पोलीसांचे चित्तथरारक ट्रेकींग ! फलटण दि.१७| फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील नयनरम्य धबधबा अलिकडील काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे....

error: Content is protected !!