गुरुकुल कॉम्प्युटर एज्युकेशन* आपला *24वा वर्धापन दिन 26 ऑक्टोबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. या शुभ प्रसंगी आपल्या सर्वांना हार्दिक निमंत्रण आहे.
कार्यक्रमपत्रिका:दिनांक: 26 ऑक्टोबर 2024
कार्यक्रम: श्री सत्यनारायण पूजा
वेळ: सकाळी 8:00 वाजता
कार्यक्रम: महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ
वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 12:30
कार्यक्रम: प्रमाणपत्र वितरण सोहळा व स्नेहसंमेलन
वेळ: दुपारी 1:00 वाजलेपासून
दो
स्थान: गुरुकुल कॉम्प्युटर एज्युकेशन, फलटण
या कार्यक्रमात आपल्या सर्वांची उपस्थिती आमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे.
आपले,श्री भरतेश भवानीशंकर राव व सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी
गुरुकुल कॉम्प्युटर एज्युकेशन, फलटण