सातारा, दि. १० : माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितास कळविण्यात येते की,त्यांचे विविध अडीअडचणींचा निपटारा करणेकामी माहे मे २०२५ मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कराड – गोरखनाथ जाधव कल्याण संघटक, सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड दि.२० मे २०२५ (मो. ७८८९६६१५२७) रामचंद्र जाधव –तहसिल कार्यालय, फलटण. दि. २३ मे 2025 (मो. ७७९८४२२३६६), खटाव लालचंद कुभांर कल्याण संघटक,तहसिल कार्यालय, खटाव (वडुज) दि. २७ मे २०२५ (मो. ९०१११३८९४३)
तरी या संधीचा लाभ संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.