Homeमहत्त्वाचेआदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे संशयास्पद...

आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ यंत्रणेला कळवाव- जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र डुडी.

सातारा दि.16: उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक श्री. डुडी यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राहूल कदम, अग्रणी बँक व्यवस्थापक योगश पाटील यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या संशयास्पद होणाऱ्या व्यवहारांची माहिती, निवडणूक अधिकारी व खर्च सनियंत्रण पथकाला तात्काळ कळवावी. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत अथवा एटीएमध्ये भरणा करण्यासाठी पैशांची वाहतूक करतांना भारत निवडणूक आयोगाने इलेक्शन सिजर मॅनेजमेंट सिस्टीम दिलेली आहे यामध्ये पूर्ण मार्गासह व्यवस्थीत माहिती भरावी. वाहतूक करणाऱ्या व हाताळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची ओळखपत्रे सोबत आसणे आवश्यक आहे. पतसंस्थांनी तहसीलदार व सहायक निबंधक यांची परवानगीने पैशांची वाहतुक करावी. लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीने काम केले आहे त्याच पद्धतीने विधानसभेत काम करावे, अशा सूचनाही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी केल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.B4E22517.1750029590.4CA2492 बी Source link

जिन – पाळीव प्राणी ओटीटी रीलिझ तारीख: तामिळ हॉरर -कॉमेडी ऑनलाईन कधी आणि कोठे...

0
जिन - पाळीव प्राणी शेवटी या जूनमध्ये सननक्स्टसह डिजिटल पदार्पण करण्यास तयार आहे. ही तमिळ हॉरर कॉमेडी टीआर बाला यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली...

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.17500232555.2FE26F95 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750019501.2F503559 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750019294.ea31e7a Source link

error: Content is protected !!